छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामधे हेड ऑफिस असून गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील वधु - वरांचे विवाह जमवणारी देशातील एक विश्वसनीय विवाह माध्यम म्हणून आम्ही काम करत आलेलो आहे. आपल्या विवाह केंद्रामध्ये फक्त मराठा समाजातील मुला व मुलींचीच नावे नोंद केली जातात. त्यामध्ये प्रथम वधु व वर, तसेच घटस्फोटित, विधवा, विधुर व अपंग स्थळांची नोंदणी केली जाते.
आजपर्यंत अनेक लग्ने जमली आहेत.
"Success stories" या पर्यायावरून तुम्ही पाहू शकता .
आपला समाज हा पहिल्या पासूनच सामाजिक वारसा जोपासत आलेला आहे व आपणही या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून मराठा समाजातील जे काही लग्नासाठी इच्छुक अपंग वधु व वर आहेत त्यांना पुर्णतः मोफत सेवा देत आहोत.
अत्याधुनिक व सहज वापरता येईल अशी वेबसाईट व अँप्लिकेशन आपण तयार केलेले आहे. जेणेकरून आपण सहज जगातून कोठुनही इंटरनेट द्वारे स्थळे पाहू शकता व पसंत आलेल्या स्थळांशी सहज संपर्क देखील करू शकता.
"Personal Assistant" (मध्यस्थी सुविधा) ही एक विशेष सुविधा आपल्या कडे उपलब्ध आहे. या मध्ये तुमच्या स्थळावर वैयक्तिक लक्ष दिले जाते. तुम्हाला तुमच्या अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधून Whats App द्वारे देखील पाठविली जातात. व लग्न जुळवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जातात.
(मध्यस्थी सुविधे विषयी सविस्तर माहिती साठी कृपया "9404500378" या नंबर वर संपर्क करावा.)
आपल्या विवाह केंद्रा विषयी अधिक माहिती, नियम व अटी तसेच नांव नोंदणी विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी "Rules" या पर्यायाचा वापर करा जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळेल.
धन्यवाद.
शिवराज मराठा वधु वर सुचक केंद्र
प्रोप्रा:- अॅड.शिवराज जाधवYears of experience
K
Happy Customers%
Satisfaction