![](images/Services/1.png)
शिवराज मराठा वधू वर सूचक केंद्र®
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामधे हेड ऑफिस असून गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील वधु - वरांचे विवाह जमवणारी देशातील एक विश्वसनीय विवाह माध्यम म्हणून आम्ही काम करत आलेलो आहे. आपल्या विवाह केंद्रामध्ये फक्त मराठा समाजातील मुला व मुलींचीच नावे नोंद केली जातात. त्यामध्ये प्रथम वधु व वर, तसेच घटस्फोटित, विधवा, विधुर व अपंग स्थळांची नोंदणी केली जाते.
आजपर्यंत अनेक लग्ने जमली आहेत.
"Success stories" या पर्यायावरून तुम्ही पाहू शकता.
more..