HELP / SUPPORT
+91 99601 61515

Rules

१.केद्रात मराठा समाजाच्या वधुवराची नाव नोंदणी केली जाते.

२.नाव नोंदणी साठी मुलामूलीचा फोटो,पत्रिका , बायोडेटा  दयावा लागेल.

३.एका वर्षा करिता नोंदणी फी 1500 /- रु. राहील. एका वर्षानंतर नूतनीकरणसाठी  फी 1200 /- रु. राहील .

४.नोंदणी फी रोखीने अथवा पुढील बँक खात्यात जमा करावी.

५.एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

६.आपण ऑनलाईन फॉर्म वेबसाईट भरून सभासद होऊ शकता.

७.नोंदणी झाल्यावर आपण इतर  नोंदणी केलेल्या स्थळापासून आपल्याला पसंद असलेल्या स्थळाची माहिती वेबसाईट वर पाहू शकता.